डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 06 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 नोव्हेंबर 2020 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्रमांक : 52/2020

नोकरी खाते : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ

नोकरी ठिकाण              : रत्नागिरी

एकूण जागा : 06

भरतीचा प्रकार                  : कंत्राटी

वेतनश्रेणी : 9,000 ते 25,000

अर्जाची फी : फी नाही

अर्जची  शेवटची तारीख : 05 नोव्हेंबर 2020

पदाचे नाव & तपशील

पद क्र

विभाग /  पदाचे नाव

पदसंख्या

1

सिनियर रिसर्च फेलो

02

2

फिल्ड असिस्टंट

02

3

बोट क्र्यु     

01

4

लॅब असिस्टंट

01

 

एकूण

06


शैक्षणिक पात्रता         
सिनियर रिसर्च फेलो - M.F.Sc
फिल्ड असिस्टंट - 08 वी पास + अनुभव
बोट क्र्यु - 08 वी पास + अनुभव
लॅब असिस्टंट - 08 वी पास + अनुभव

वयोमर्यादा :
खुला 18 ते 38 वर्षे
OBC - 3 वर्ष सवलत आणि SC/ST - 5 वर्ष सवलत

अर्ज करण्याची पद्दत          : ऑफलाईन 

अर्जची शेवटची तारीख : 05 नोव्हेंबर 2020

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे

भरतीची जाहिरात : इथे पहा

भरतीचा  अर्ज                 : इथे पहा

अधिकृत वेबसाईट             : इथे पहा 

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Suraj Mane

नमस्कार मी महाराष्ट्र जाॅब पोर्टल चा संस्थापक / लेखक आहे. मी पुणे इथे राहतो व माझे शिक्षण इंजिनीअरींग झाले आहे. माझी आवड सरकारी नोकरी, डिजीटल मार्केटींग मध्ये आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने