पुणे महानगर पालिकेत इंजिनिअर पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 3517 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2020 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
जाहिरात क्रमांक : 10/2020
नोकरी खाते : पुणे महानगर पालिका
नोकरी ठिकाण : पुणे
एकूण जागा : 13
भरतीचा प्रकार : कंत्राटी
वेतनश्रेणी : 20246/- ते 46000/-
अर्जाची फी : फी नाही
अर्जची शेवटची तारीख : 02 नोव्हेंबर 2020
पदाचे नाव & तपशील :
पद क्र |
विभाग / पदाचे नाव |
पदसंख्या |
1 |
सिनियर डेटाबेस
इंजिनिअर |
01 |
2 |
डेटाबेस एडमिन
(DBA) |
01 |
3 |
सॉफ्टवेयर इंजिनिअर |
01 |
4 |
सॉफ्टवेयर इंजिनिअर (पेमेंट सर्व्हिसेस-1) |
01 |
5 |
सॉफ्टवेयर इंजिनिअर (असेसमेंट सर्व्हिसेस-1) |
01 |
6 |
सिनियर सॉफ्टवेयर इंजिनिअर (कॅटेगरी 2) |
01 |
7 |
सॉफ्टवेयर इंजिनिअर (कॅटेगरी 2) |
03 |
8 |
सपोर्ट सॉफ्टवेयर इंजिनिअर |
03 |
9 |
टॅक्स कम्पायलेशन व रिकन्सीलेशन |
01 |
|
एकूण |
13 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 - (1) B.E. (कॉम्पुटर/IT) / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी (2) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2 - (1) B.E. (कॉम्पुटर/IT) / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी (2) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3 - (1) B.E. (कॉम्पुटर/IT) / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी (2) 04 वर्षे अनुभव
पद क्र.4 - (1) B.E. (कॉम्पुटर/IT) / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी (2) 04 वर्षे अनुभव
पद क्र.5 - (1) B.E. (कॉम्पुटर/IT) / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी (2) 04 वर्षे अनुभव
पद क्र.6 - (1) B.E. (कॉम्पुटर/IT) / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी (2) 03-04 वर्षे अनुभव
पद क्र.7 - (1) B.E. (कॉम्पुटर/IT) / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी (2) 02 वर्षे अनुभव
पद क्र.8 - B.E. (कॉम्पुटर/IT) / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी
पद क्र.9 - B.Com/M.Com + MBA (फायनान्स)
वयोमर्यादा :
22 ऑक्टोबर 2020 रोजी खालीलप्रमाणे
18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
अर्ज करण्याची पद्दत : ऑफलाईन
अर्जची शेवटची तारीख : 02 नोव्हेंबर 2020
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालय पुणे-411005
भरतीची जाहिरात : इथे पहा
अधिकृत वेबसाईट : इथे पहा
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती