भारतीय तटरक्षक दलात नाविक पदाची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 50 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2020 आहे व अर्ज 30 नोव्हेंबर 2020 पासून सुरु होतील. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
जाहिरात क्रमांक - 01/2021
नोकरी खाते - भारतीय तटरक्षक दल
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
एकूण जागा - 50
वेतनश्रेणी - 21700/- ते 47600/- आणि इतर सुविधा
भरतीचा प्रकार - कामयस्वरूपी
अर्जाची फी - फी नाही
अर्जची शेवटची तारीख - 07 डिसेंबर 2020
पदाचे नाव & तपशील - नाविक(डोमेस्टिक ब्राँच (कुक & स्टेवर्ड))
GEN |
EWS |
OBC |
ST |
SC |
Total |
20 |
05 |
14 |
03 |
08 |
50 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव - 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण ( SC/ST/ओपन नॅशनल चॅम्पियनशिप/इंटरस्टेट नॅशनल चॅम्पियनशिपमधील कोणत्याही क्रीडा स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये 1st, 2nd किंवा 3rd स्थान असणार्या विद्यार्थ्यांना 5% सवलत )
वयोमर्यादा - 01 एप्रिल 2021 रोजी खालीलप्रमाणे
Open:18 ते 22 वर्षे (जन्म 01 एप्रिल 1999 ते 31 मार्च 2003 च्या दरम्यान झालेला असावा)
OBC: 03 वर्षे सवलत आणि SC/ST:05 वर्षे सवलत
शारीरिक पात्रता - उंची किमान 157 सेमी आणि छाती फुगवून 05 सेमी जास्त
अर्ज करण्याची पद्दत - ऑनलाईन
अर्जची शेवटची तारीख - 07 डिसेंबर 2020
भरतीची जाहिरात - इथे पहा
ऑनलाईन अर्ज - इथे पहा ( 30 नोव्हेंबर 2020 पासून सुरुवात )
अधिकृत वेबसाईट - इथे पहा
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती