पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 139 पदांसाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 139 पदांसाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 139 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. - 883

नोकरी खाते - पिंपरी चिंचवड महानगरपालिका

नोकरी ठिकाण - पिंपरी चिंचवड

एकूण रिक्त पदे - 139

भरतीचा प्रकार - कंत्राटी

अर्जाची फी -  फी नाही 

अर्जची शेवटची तारीख - 01 जून 2021

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

वरिष्ठ निवासी

61

2

कनिष्ठ निवासी

63

3

वैद्यकीय अधिकारी

15

 

एकूण

139

शैक्षणिक पात्रता व अनुभव -  

पद क्र.1 -  MBBS+डिप्लोमा/MD/MS/DNB

पद क्र.2 -  MBBS/BDS/MDC

पद क्र.3 -  MBBS/DCP

अर्ज सादर करण्याचे ठिकाण - यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालया मधील चाणक्य प्रशाकीय कार्यालयातील हॉल मध्ये

भरतीची जाहिरात - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट pcmcindia.gov.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने