बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 2070 आहे व पात्र उमेदवारांकडून ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
नोकरी खाते - बृहन्मुंबई महानगरपालिका
नोकरी ठिकाण - मुंबई
एकूण रिक्त पदे - 2070
भरतीचा प्रकार - कंत्राटी
वेतनश्रेणी - 30,000/- ते 2,00,000/-
अर्जाची फी - फी नाही
अर्जची शेवटची तारीख - 26 जून 2021
पदाचे नाव & तपशील -
|
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
|
1 |
वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार |
50 ते 70 |
|
2 |
सहाय्यक
वैद्यकीय अधिकारी |
900 ते 1000 |
|
3 |
प्रशिक्षित
अधिपरिचारिका |
900 ते 1000 |
|
|
एकूण |
1850 ते 2070 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव -
पद क्र.1 - MD (मेडिसिन/ॲनस्थेसिया)/DM (कार्डिओलॉजी/न्यूरोलॉजी)
पद क्र.2 - MBBS/BAMS/BHMS
पद क्र.3 - 12वी उत्तीर्ण + GNM
वयाची अट - 01 जून 2021 रोजी 18 ते 33 वर्षे
अर्ज करण्याचा ई-मेल - covid19mcgm@gmail.com / stenodeanl@gmail.com
भरतीची जाहिरात - इथे पहा
ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट mcgm.gov.in आहे
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती
