महावितरण अंर्तगत अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 121 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
आस्थापना कोड - E02172700009
नोकरी खाते - महावितरण
नोकरी ठिकाण - नांदेड
एकूण रिक्त पदे - 121
भरतीचा प्रकार - प्रशिक्षणार्थी
अर्जाची फी - फी नाही
अर्जची शेवटची तारीख - 22 जून 2021
पदाचे नाव & तपशील - प्रशिक्षणार्थी
|
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
|
1 |
इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) |
60 |
|
2 |
वायरमन
(तारतंत्री) |
61 |
|
|
एकूण |
121 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव - 10वी उत्तीर्ण + ITI-NCVT (इलेक्ट्रिशिअन/वायरमन)
वयाची अट - 18 ते 27 वर्षे SC/ST - 05 वर्षे सवलत
भरतीची जाहिरात - इथे पहा
ऑनलाईन अर्ज - इथे पहा
ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट mahadiscom.in आहे
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती
