कोकण रेल्वे मार्फत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 58 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2020 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
जाहिरात क्रमांक : CO/P-R/02/2020
नोकरी खाते : कोकण रेल्वे
नोकरी ठिकाण : कोकण रेल्वे विभागातील सर्व ठिकाणे
एकूण जागा : 58
भरतीचा प्रकार : कामयस्वरूपी
अर्जाची फी : General: ₹500/- आणि SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्यक/महिला: ₹250/-
अर्जची शेवटची तारीख : 27 नोव्हेंबर 2020
पदाचे नाव & तपशील : टेक्निशियन-III/इलेक्ट्रिकल
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन / वायरमन / मेकॅनिक HT, LT उपकरणे & केबल जॉइनिंग / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक)
वयोमर्यादा :
01 जानेवारी 2021 रोजी
खुला 18 ते 33 वर्षे
OBC - 3 वर्ष सवलत आणि SC/ST - 5 वर्ष सवलत
अर्ज करण्याची पद्दत : ऑनलाईन
अर्जची शेवटची तारीख : 27 नोव्हेंबर 2020
निवड पद्धत : लेखीपरीक्षेद्वारे
भरतीची जाहिरात : इथे पहा
ऑनलाईन अर्ज : इथे पहा
अधिकृत वेबसाईट : इथे पहा
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती
Sir application date badha dijiye
उत्तर द्याहटवाOK
हटवा