जाहिरात क्रमांक - 01/एन.पी.आर.एि.पी.पी.एि./2020-2021
नोकरी खाते - एन पी आर एफ पी प्रा लि
नोकरी ठिकाण - महाराष्ट्र
एकूण जागा - 2824
भरतीचा प्रकार - कायमस्वरूपी
वेतनश्रेणी - 10,800/- ते 20,800/-
अर्जाची फी - तालुका प्रतिनिधी - 556 ,प्रकल्प समन्वयक - 415, प्रकल्प सहाय्यक - 265
अर्जची शेवटची तारीख - 15 ऑक्टोबर 202 28 डिसेंबर 2020
पदाचे नाव - पद क्र.1: तालुका प्रतिनिधी , पद क्र.2: प्रकल्प समन्वयक, पद क्र.3: प्रकल्प सहाय्यक
शैक्षणिक पात्रता - पद क्र.1: कुठल्याही शाखेचा पदवीधर, पद क्र.2: बारावी, पद क्र.3: दहावी
वयोमर्यादा - 18 वर्षे ते 55 वर्षे
अनुभव- आवश्यकता नाही
अर्ज करण्याची पद्दत - ऑनलाईन
अर्जची शेवटची तारीख - 15 ऑक्टोबर 2020 , 28 डिसेंबर 2020
निवड पद्धत - मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक - ऑनलाईन अर्जाच्या शेवटच्या तारखेनंतर 5 ते 15 दिवसांनी
मुलाखतीचे ठिकाण - विडिओ कॉन्फरन्स द्वारे
भरतीची जाहिरात - इथे पहा
ऑनलाईन अर्ज- इथे पहा
अधिकृत वेबसाईट - इथे पहा
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती
Mazi nivad zali aahe pn bijness karde sathi ३२०० magtat kay karu
उत्तर द्याहटवारिस्क आहे
हटवातुम्ही जर 3200 रूपयाची रिस्क घ्यायला तयार असाल तर भरा.
Mazi pan nivad zali aahe 3200 Rupaye Magat aahet kay karu
उत्तर द्याहटवाHo mazi pn nivd zali 3200 magt aahe ky krav smjt nahi ahe.
हटवानमस्कार
उत्तर द्याहटवामाझीही निवड झाल्याचा मेसेज मिळाला आहे. परंतु कंपनीने लेखी पत्र वा ई मेल तरी करायला हवा. तसे काही न करता बिजनेस कार्डसाठी 3200 खर्च. रिस्क वाटते.
Koni koni bharle aahet 3200 ₹
उत्तर द्याहटवा