Maha Metro Recruitment 2020 : पुणे मेट्रो रेल्वेत इंजिनियर व टेक्निशियन पदासाठी भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 139 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
जाहिरात क्रमांक - MAHA-Metro/P/HR/O &M/06(NS)/2020
नोकरी खाते - पुणे मेट्रो रेल्वे
नोकरी ठिकाण - पुणे किंवा नागपूर
एकूण जागा - 139
भरतीचा प्रकार - कामयस्वरूपी
वेतनश्रेणी - 60,000/- ते 1,25,000/-
अर्जाची फी - General/OBC/EWS: 400/- आणि SC/ST/महिला: 150/-
अर्जची शेवटची तारीख - 21 जानेवारी 2021
पदाचे नाव & तपशील -
पद क्र |
पदाचे नाव / विभाग |
पद संख्या |
1 |
इलेक्ट्रिकल टेक्निशियन |
23 |
2 |
फिटर टेक्निशियन |
13 |
3 |
सिव्हिल टेक्निशियन |
02 |
4 |
इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन |
13 |
5 |
AC & Reff टेक्निशियन |
02 |
6 |
स्टेशन कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर/ट्रेन कंट्रोलर |
56 |
7 |
सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल |
04 |
8 |
सेक्शन इंजिनियर IT |
01 |
9 |
सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स |
05 |
10 |
सेक्शन इंजिनियर मेकॅनिकल |
01 |
11 |
ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल |
08 |
12 |
ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स |
03 |
13 |
ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल |
06 |
14 |
ज्युनियर इंजिनियर सिव्हिल |
02 |
|
एकुण |
143 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव -
पद क्र 1 ते 5 : ITI (इलेक्ट्रिकल वायरमन इलेक्ट्रिशियन/फिटर/मेसन/प्लंबर/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ मेकॅनिकAC & Reff.)
पद क्र 6 : इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र 7 ते 10 : इलेक्ट्रिकल/IT/कॉम्पुटर/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र 11 ते 14 : इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/मेकॅनिकल/ सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची अट - 21 जानेवारी 2021 रोजी खालीलप्रमाणे
पद क्र 1 ते 5 - 18 ते 25 वर्षे
पद क्र 6 ते 14 - 18 ते 28 वर्षे
OBC: 03 वर्षे सवलत आणि SC/ST: 05 वर्षे सवलत
अर्ज करण्याची पद्दत - ऑनलाईन
अर्जची शेवटची तारीख - 21 जानेवारी 2021
निवड पद्धत - लेखीपरीक्षेद्वारे
भरतीची जाहिरात - इंजिनियर पदाची जाहिरात आणि टेक्निशियन पदाची जाहिरात
ऑनलाईन अर्ज - इथे पहा 14 डिसेंबर 2020 पासून सुरुवात
अधिकृत वेबसाईट - इथे पहा
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती