Mazagon Dock Apprenticeship 2020 : माझगाव डॉक इथे विविध पदासाठी भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 86 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2020 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
जाहिरात क्रमांक - MDL-ATS/02/2020
नोकरी खाते - माझगाव डॉक लिमिटेड
नोकरी ठिकाण - मुंबई
एकूण जागा - 86
भरतीचा प्रकार - प्रशिक्षणार्थी
वेतनश्रेणी - 8000/- ते 9000/-
अर्जाची फी - फी नाही
अर्जची शेवटची तारीख - 23 डिसेंबर 2020
पदाचे नाव & तपशील -
अ क्र |
पदाचे नाव / विभाग |
पद संख्या |
पदवीधर
अप्रेंटिस |
||
1 |
केमिकल |
01 |
2 |
कॉम्पुटर |
02 |
3 |
सिव्हिल |
03 |
4 |
इलेक्ट्रिकल |
15 |
5 |
इलेक्टॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन |
05 |
6 |
मेकॅनिकल |
43 |
7 |
प्रोडक्शन |
05 |
8 |
शिपबिल्डर टेक्नोलॉजी |
05 |
डिप्लोमा
अप्रेंटिस |
||
9 |
इलेक्ट्रिकल |
02 |
10 |
मेकॅनिकल |
05 |
|
एकुण |
86 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव - पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी आणि डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
अर्ज करण्याची पद्दत - ऑनलाईन
अर्जची शेवटची तारीख - 23 डिसेंबर 2020
निवड पद्धत - मुलाखतीद्वारे
भरतीची जाहिरात - इथे पहा
ऑनलाईन अर्ज - इथे पहा ( 4 डिसेंबर 2020 पासुन सुरुवात )
अधिकृत वेबसाईट - इथे पहा
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती