कोल्हापूर महानगरपालिका मध्ये 285 विविध जागांसाठी भरती

कोल्हापूर महानगरपालिका मध्ये 285 विविध जागांसाठी भरती

कोल्हापूर महानगरपालिका अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 285 आहे व पात्र उमेदवारांकडून  ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. -  1/2021 

नोकरी खाते -  कोल्हापूर महानगरपालिका

नोकरी ठिकाण -  कोल्हापूर

एकूण रिक्त पदे - 285

भरतीचा प्रकार - कंत्राटी

वेतनश्रेणी - 19,000/- ते 75,000/-

अर्जाची फी -  फी नाही

अर्जची शेवटची तारीख - 20 मे 2021 

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव / विभाग

पद संख्या

1

फिजिशियन

15

2

अनेस्थेशियन

04

3

वैद्यकीय अधिकारी

64

4

आयुष वैद्यकीय अधिकारी

02

5

हॉस्पिटल मॅनेजर

14

6

स्टाफ नर्स

127

7

एक्स-रे टेक्निशियन

11

8

लॅब टेक्निशियन

13

9

फार्मासिस्ट

20

10

स्टोअर ऑफिसर

15

 

एकूण

285

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - MD (मेडिसिन)

पद क्र.2 - संबंधित पदवी/डिप्लोमा

पद क्र.3 - MBBS

पद क्र.4 -BAMS/BUMS 

पद क्र.5 - रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.

पद क्र.6 - GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 

पद क्र.7 - एक्स-रे टेक्निशियन कोर्स

पद क्र.8 - B.Sc+DMLT

पद क्र.9 - D.Pharm/B. Pharm

पद क्र.10 -कोणत्याही शाखेतील पदवी+01 वर्ष अनुभव

अर्ज करण्याचा ई-मेल - lokmccovid19@gmail.com

अर्ज कसा करावा - अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

भरतीची जाहिरात - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट kolhapurcorporation.gov.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने