इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स अंर्तगत शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदांची भरती

इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स अंर्तगत शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदांची भरती

इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स अंर्तगत शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 37 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते -  इंडियन आर्मी

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

एकूण रिक्त पदे - 37

अर्जाची फी - 200/- रुपये

अर्जची शेवटची तारीख - 18 मे 2021

पदाचे नाव & तपशील - शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 55% गुणांसह BDS/ MDS + 01 वर्षाची रोटरी इंटर्नशिप पूर्ण + NEET (MDS) – 2021

वयाची अट - 31 डिसेंबर 2020 रोजी 45 वर्षांपर्यंत

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट indianarmy.nic.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती


Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने