भारतीय नौदल अंर्तगत सेलर पदांची मेगा भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 2500 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
नोकरी खाते - भारतीय नौदल
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
एकूण रिक्त पदे - 2500
अर्जाची फी - फी नाही
अर्जची शेवटची तारीख - 30 एप्रिल 2021
पदाचे नाव & तपशील -
|
पद क्र. |
पदाचे नाव / विभाग |
पद संख्या |
|
1 |
सेलर(AA) |
500 |
|
2 |
सेलर(SSR) |
2000 |
|
|
एकूण |
2500 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव -
पद क्र.1 - 60% गुणांसह गणित व भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण
पद क्र.2 - गणित व भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण
वयाची अट - जन्म 01 फेब्रुवारी 2001 ते 31 जुलै 2004 दरम्यान
शारीरिक पात्रता -
|
उंची |
शारीरिक योग्यता चाचणी (PFT) |
|
157 सेमी |
1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप |
भरतीची जाहिरात - इथे पहा
ऑनलाईन अर्ज - इथे पहा
ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट indiannavy.nic.in आहे
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती
- इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स अंर्तगत शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदांची भरती
- व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर अंर्तगत विविध पदांची भरती
