भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंर्तगत प्रोजेक्ट इंजिनिअर पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 268 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
नोकरी खाते - भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
एकूण रिक्त पदे - 268
अर्जाची फी - खुला/ ओबीसी/ EWS -500/- SC/ST/PWD/महिला - फी नाही
अर्जची शेवटची तारीख - 05 मे 2021
पदाचे नाव & तपशील - प्रोजेक्ट इंजिनिअर
शैक्षणिक पात्रता व अनुभव - इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ कॉम्पुटर सायन्स विषयात प्रथम श्रेणी B.E/ B.Tech + 02 वर्षे अनुभव (राखीव/ PWD: उत्तीर्ण श्रेणी)
वयाची अट - खुला -18 ते 32 वर्षे ,ओबीसी - 03 वर्षे सवलत , SC/ST - 05 वर्षे सवलत
भरतीची जाहिरात - इथे पहा
ऑनलाईन अर्ज - इथे पहा
पेमेंट लिंक - इथे पेमेंट करा
ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट bel-india.in आहे
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती
