पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती

पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती

पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 256 आहे व पात्र उमेदवारांकडून समक्ष अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते - पनवेल महानगरपालिका

नोकरी ठिकाण - पनवेल

एकूण रिक्त पदे - 256

भरतीचा प्रकार - कंत्राटी

वेतनश्रेणी - 18,000/- ते 80,000/-

अर्जाची फी - फी नाही

अर्जची शेवटची तारीख - 20 मे 2021

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव / विभाग

पद संख्या

1

वैद्यकीय अधिकारी

10

2

वैद्यकीय अधिकारी

40

3

अधिपरिचारिका

25

4

आरोग्य सेविका

150

5

फार्मासिस्ट

15

6

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

15

7

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

10

 

एकूण

256

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - MBBS

पद क्र.2 - BAMS/ BHMS/ BUMS

पद क्र.3 - GNM किंवा B.Sc (नर्सिंग) + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी

पद क्र.4 - HSC + ANM

पद क्र.5 - B.Pharm/ D.Pharm

पद क्र.6 - B.Sc + DMLT

पद क्र.7 - HSC + DMLT 

निवड पद्धत - मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याचा ई-मेल - panvelcorporation@gmail.com

मुलाखतीचे ठिकाण -  मा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय, पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालय:- देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल – 410206

भरतीची जाहिरात - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट panvelcorporation.com आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती


Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने