खडकी कॅन्टोनमेंट बोर्डा मध्ये विविध पदांची भरती

 

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डा मध्ये विविध पदांची भरती

 खडकी कॅन्टोनमेंट बोर्डा मध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 09 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. - 27/1/Recruitment/2021

नोकरी खाते -  खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड

नोकरी ठिकाण -  पुणे

एकूण रिक्त पदे - 09

अर्जाची फी - 100/-

अर्जची शेवटची तारीख - 24 मे 2021

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव / विभाग

पद संख्या

1

कनिष्ठ लिपिक (LDC)

05

2

कनिष्ठ अभियंता

02

3

स्वच्छता निरीक्षक (सॅनेटरी इंस्पेक्टर)

02

 

एकूण

09

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - कोणत्याही शाखेतील पदवी+MS-CIT/CCC+संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.

पद क्र.2 - सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.3 - 12वी उत्तीर्ण+स्वच्छता निरीक्षक (सॅनेटरी इंस्पेक्टर) कोर्स 

वयाची अट - खुला - 18 ते 25 वर्षे, ओबीसी - 03 वर्षे सवलत , SC/ST - 05 वर्षे सवलत

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट kirkee.cantt.gov.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने