डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत 1074 जागांसाठी मेगा भरती

डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत 1074 जागांसाठी मेगा भरती

डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.अंतर्गत विविध पदांची मेगा भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 1074 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. - 04/2021

नोकरी खाते -  डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे - 1074

अर्जाची फी -

पद क्र.1 ते 3 - General/OBC/EWS- 1000/- 

पद क्र.4 ते 8 - General/OBC/EWS- 900/- 

पद क्र.9 ते 12 - General/OBC/EWS- 700/- 

SC/ST/PWD/ExSM - फी नाही

अर्जची शेवटची तारीख - 23 मे 2021

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव / विभाग

पद संख्या

1

      ज्युनियर मॅनेजर (सिव्हिल)

31

2

ज्युनियर मॅनेजर (ऑपरेशन्स & BD)

77

3

ज्युनियर मॅनेजर (मेकॅनिकल)

03

4

एक्झिक्युटिव (सिव्हिल)

73

5

एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल)

42

6

      एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन)

87

7

एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD)

237

8

एक्झिक्युटिव (मेकॅनिकल)

03

9

ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल)

135

10

ज्युनियर एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन)

147

11

ज्युनियर एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD)

225

12

ज्युनियर एक्झिक्युटिव (मेकॅनिकल)

14

 

एकूण

1074

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.2 - 60% गुणांसह MBA/PGDBA/PGDBM/PGDM (मार्केटिंग/बिजनेस ऑपरेशन/कस्टमर रिलेशन/फायनान्स

पद क्र.3 - 60% गुणांसह मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ मेकाट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल/प्रोडक्शन/ ऑटोमोबाईल/उत्पादन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी

पद क्र.4 - 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य

पद क्र.5 - 60% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सप्लाई / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स /डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.6 - 60% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा. 

पद क्र.7 - 60% गुणांसह पदवीधर

पद क्र.8 - 60% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / उत्पादन / मेकाट्रॉनिक्स / प्रोडक्शन / ऑटोमोबाईल / इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.9 - 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण+60% गुणांसह ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिशियन/वायरमन/इलेक्ट्रॉनिक्स)

पद क्र.10 -60% गुणांसह 10वी उत्तीर्ण+60% गुणांसह ITI (इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / IT / टीव्ही & रेडिओ / इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स /कॉम्प्युटर / कॉम्प्युटर नेटवर्किंग / डेटा नेटवर्किंग)

पद क्र.11 -60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + 60% गुणांसह ITI किंवा कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्र.12 -60% गुणांसह 10वी उत्तीर्ण   (ii) 60% गुणांसह ITI  (फिटर / इलेक्ट्रिशियन / मोटर मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन)

वयाची अट - 

पद क्र.1 ते 3 - 18 ते 27 वर्षे

पद क्र.4 ते 8 - 18 ते 30 वर्षे

पद क्र.9 ते 12 - 18 ते 30 वर्षे

ओबीसी - 03 वर्षे सवलत , SC/ST - 05 वर्षे सवलत

पूर्व परीक्षा - जून 2021 

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट dfccil.com आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती



Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने