भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंर्तगत विविध पदांची भरती

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंर्तगत विविध पदांची भरती

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 37 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. -  DR-01/2021

नोकरी खाते -  भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे - 37

अर्जाची फी - General/OBC - 1000/- ,SC/ST/PWD/ExSM - 250/-

अर्जची शेवटची तारीख - 15 मे 2021

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव / विभाग

पद संख्या

1

जॉइंट डायरेक्टर

12

2

सिनियर मॅनेजर

01

3

सिनियर मॅनेजर (IT)

01

4

डेप्युटी डायरेक्टर

17

5

मॅनेजर

06

 

एकूण

37

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - मास्टर पदवी/PG डिप्लोमा/BE/B.Tech + 11 वर्षे अनुभव  किंवा पदवीधर+ 12 वर्षे अनुभव किंवा समतुल्य

पद क्र.2 - पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा+10 वर्षे अनुभव

पद क्र.3 - B.Tech/M. Tech (कॉम्प्युटर सायन्स) MCA किंवा संबंधित पदवी+10 वर्षे अनुभव

पद क्र.4 - मास्टर पदवी/PG डिप्लोमा/BE/B.Tech+09 वर्षे अनुभव  किंवा पदवीधर+10 वर्षे अनुभव किंवा समतुल्य

पद क्र.5 - पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा/MBA किंवा सोशल वर्क किंवा सायकोलॉजी किंवा लेबर & सोशल वेलफेअर पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा + 08 वर्षे अनुभव

वयाची अट -

पद क्र.1 ते 3 - 50 वर्षे

पद क्र.4 & 5: 40 वर्षे

ओबीसी - 03 वर्षे सवलत , SC/ST - 05 वर्षे सवलत 

पूर्व परीक्षा - 20 जून 2021

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट fssai.gov.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने