भारतीय स्टेट बँक अंर्तगत ज्युनियर असोसिएट 5121 पदांची मेगा भरती

भारतीय स्टेट बँक अंर्तगत ज्युनियर असोसिएट 5121 पदांची मेगा भरती

भारतीय स्टेट बँक अंर्तगत ज्युनियर असोसिएट पदांची मेगा भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 5121 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. -  CRPD/CR/2021-22/09

नोकरी खाते -  भारतीय स्टेट बँक (महाराष्ट्र: 640 जागा)

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे - 5121

अर्जाची फी - General/OBC/EWS - 750/-  ,SC/ST/PWD/ExSM-फी नाही

अर्जची शेवटची तारीख - 17 मे 2021

पदाचे नाव & तपशील - ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)

SC

ST

OBC

EWS

GEN

Total

726

440

1195

488

2151

Current 5000

14

83

24

00

00

Backlog 121

740

523

1219

488

2151

5121

शैक्षणिक पात्रता व अनुभव - कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट - खुला - 01 एप्रिल 2021 रोजी 20 ते 28 वर्षे , ओबीसी - 03 वर्षे सवलत , SC/ST - 05 वर्षे सवलत

परीक्षा - 

पूर्व परीक्षा - जून 2021

मुख्य परीक्षा - 31 जुलै 2021

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईटsbi.co.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती


Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने