भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल अंर्तगत 2428 पदांची मेगाभरती

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल अंर्तगत 2428 पदांची मेगाभरती

 भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल अंर्तगत विविध पदांची मेगाभरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 2428 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते -  भारतीय डाक विभाग

नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र 

एकूण रिक्त पदे - 2428

अर्जाची फी - General/OBC/EWS - 100/-  ,SC/ST/PWD/महिला-फी नाही

अर्जची शेवटची तारीख - 26 मे 2021

पदाचे नाव & तपशील - (ग्रामीण डाक सेवक- GDS)

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)

2428

2

GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

3

GDS-डाक सेवक

 

एकूण

2428

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 10वी उत्तीर्ण+मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र

वयाची अट - खुला - 18 ते 40 वर्षे ,ओबीसी - 03 वर्षे सवलत , SC/ST - 05 वर्षे सवलत

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट maharashtrapost.gov.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने