परभणी महानगरपालिकेत विविध पदांची भरती

 

परभणी महानगरपालिकेत विविध पदांची भरती

परभणी महानगरपालिकेत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 128 आहे व पात्र उमेदवारांकडून समक्ष अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते -  परभणी महानगरपालिका 

नोकरी ठिकाण - परभणी

एकूण रिक्त पदे - 128

भरतीचा प्रकार - कंत्राटी

वेतनश्रेणी - 17,000/- ते 75,000/-

अर्जाची फी -  फी नाही

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

फिजिशियन

02

2

वैद्यकीय अधिकारी

08

3

वैद्यकीय अधिकारी  (आयुष)

15

4

हॉस्पिटल मॅनेजर

02

5

स्टाफ नर्स

50

6

एक्स-रे टेक्निशियन

02

7

ECG टेक्निशियन

02

8

लॅब टेक्निशियन

04

9

फार्मासिस्ट

05

10

स्टोअर ऑफिसर

03

11

डाटा एन्ट्री ऑफिसर

05

12

स्वीपर (वॉर्ड बॉय)

30

 

एकूण

128

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - MD (मेडिसिन)

पद क्र.2 - MBBS+01 वर्ष अनुभव

पद क्र.3 - BAMS/BUMS

पद क्र.4 - रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर

पद क्र.5 - GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

पद क्र.6 - सेवानिवृत्त एक्स-रे टेक्निशियन

पद क्र.7 - ECG टेक्निशियन 01 वर्ष अनुभव

पद क्र.8 - B.Sc+DMLT

पद क्र.9 - D.Pharm/B. Pharm

पद क्र.10 -कोणत्याही शाखेतील पदवी/B.Com

पद क्र.11 -कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी 40 श.प्र.मि.  (iii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.12 -10वी उत्तीर्ण 

निवड पद्धत - मुलाखतीद्वारे

मुलाखतीचे ठिकाण -  परभणी शहर महानगरपालिका, आरोग्य विभाग कार्यालय

थेट मुलाखत - 29 एप्रिल ते 15 मे 2021

भरतीची जाहिरात - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट parbhani.gov.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने