राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड येथे विविध पदांची भरती

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड येथे विविध पदांची भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड येथे विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 430 आहे व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते -  राष्ट्रीय आरोग्य अभियान

नोकरी ठिकाण - रायगड

एकूण रिक्त पदे - 430

भरतीचा प्रकार - कंत्राटी / कायमस्वरूपी /प्रशिक्षणार्थी 

वेतनश्रेणी - 17,000/- ते 75,000/-

अर्जाची फी -  फी नाही

अर्जची शेवटची तारीख - 30 एप्रिल 2021

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

फिजिशियन

06

2

अनेस्थेटिस्ट

05

3

वैद्यकीय अधिकारी

74

4

आयुष वैद्यकीय अधिकारी

79

5

X-Ray टेक्निशियन

08

6

ECG टेक्निशियन

11

7

हॉस्पिटल मॅनेजर

35

8

स्टाफ नर्स

151

9

लॅब टेक्नीशियन

34

10

फार्मासिस्ट

27

 

एकूण

430

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - M.D (मेडिसिन) + मेडिकल कौन्सिल रेजिस्ट्रेशन

पद क्र.2 - अनेस्थेटिस्ट डिप्लोमा/ पदवी

पद क्र.3 - MBBS/ BDS + महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल/ सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन रेजिस्ट्रेशन + 01 वर्षे अनुभव

पद क्र.4 - BAMS/ BUMS + संबंधित महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रेजिस्ट्रेशन

पद क्र.5 - 10 + 12 + X-Ray टेक्नीशियन डिप्लोमा

पद क्र.6 - फिजिक्स/ केमिस्ट्री/ बायोलॉजि विषयासह B.Sc + ECG टेक्नीशियन बाबतचा 01 वर्षाचा अनुभव.

पद क्र.7 - वैद्यकीय पदवीधर + 01 वर्षाचा रुग्णालय प्रशासनबाबतचा अनुभव + संबंधित कौन्सिल रेजिस्ट्रेशन.

पद क्र.8 - GNM/ B.Sc (नर्सिंग)/ ANM + संबंधित कौन्सिल रेजिस्ट्रेशन

पद क्र.9 - B.Sc, DMLT

पद क्र.10 -D.Pharm/ B.Pharm + कौन्सिल रेजिस्ट्रेशन

वयाची अट - खुला - 18 ते 38 वर्षे , ओबीसी - 03 वर्षे सवलत , SC/ST - 05 वर्षे सवलत,

 वैद्यकीय अधिकारी - 70 वर्षे ,

नर्सिंग व पॅरामेडिकल स्टाफ - 65 वर्षे

मुलाखतीचे ठिकाण -  राष्ट्रीय आरोग्य अभियान, दुसरा मजला ओपीडी बिल्डिंग , जिल्हा रुग्णालय अलिबाग.

थेट मुलाखत - 29 एप्रिल ते 15 मे 2021

भरतीची जाहिरात - इथे पहा

अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट raigad.gov.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती


Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने