पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 140 विविध पदांची भरती

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 140 विविध पदांची भरती

 पुणे जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 140 आहे व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. - 04/2021

नोकरी खाते - पुणे जिल्हा परिषद

नोकरी ठिकाण - पुणे

एकूण रिक्त पदे - 140

भरतीचा प्रकार - कंत्राटी

वेतनश्रेणी - 20,000/- ते 28,000/-

अर्जाची फी -  फी नाही

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

वैद्यकीय अधिकारी (BAMS)

40

2

आरोग्य सेविका (GNM)

100

 

एकूण

140

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 -  BAMS

पद क्र.2 -  GNM कोर्स

निवड पद्धत - लेखीपरीक्षेद्वारे / मुलाखतीद्वारे / ऑनलाईन परीक्षेद्वारे 

मुलाखतीचे ठिकाण - महात्मा गांधी सभागृह, 6 वा मजला जिल्हा परिषद, पुणे.

थेट मुलाखत - 29 एप्रिल ते 04 मे 2021   (11:00 AM ते 04:00 PM)

भरतीची जाहिरात - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट punezp.mkcl.org आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती


Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने