भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंर्तगत डेप्युटी मॅनेजर पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 41 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
नोकरी खाते - भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
एकूण रिक्त पदे - 41
अर्जाची फी - फी नाही
अर्जची शेवटची तारीख - 28 मे 2021
पदाचे नाव & तपशील - डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)
शैक्षणिक पात्रता व अनुभव - सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी + GATE 2021
वयाची अट - खुला - 18 ते 30 वर्षे, ओबीसी - 03 वर्षे सवलत , SC/ST - 05 वर्षे सवलत
भरतीची जाहिरात - इथे पहा
ऑनलाईन अर्ज - इथे पहा
ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट nhai.gov.in आहे
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती
