महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत चंद्रपूर अंर्तगत विविध 64 पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत चंद्रपूर अंर्तगत विविध 64 पदांची भरती

  महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत चंद्रपूर अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 64 आहे व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. -  चंमऔविकेंद्र चंद्रपुर/5998 

नोकरी खाते - महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

नोकरी ठिकाण - चंद्रपूर

एकूण रिक्त पदे - 64

भरतीचा प्रकार - कंत्राटी 

वेतनश्रेणी - 15,000/- ते 60,000/-

अर्जाची फी -  फी नाही 

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

      वैद्यकीय अधिकारी (MBBS)

02

2

वैद्यकीय अधिकारी (BAMS)

08

3

स्टाफ नर्स

24

4

फार्मासिस्ट

04

5

डाटा एन्ट्री ऑपरेटर

02

6

अटेंडंट

12

7

वार्ड बॉय

12

 

एकूण

64

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - MBBS

पद क्र.2 - BAMS/BHMS 

पद क्र.3 - GNM

पद क्र.4 - B.Pharm/D.Pharm

पद क्र.5 - कोणत्याही शाखेतील पदवी+मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.+संगणक ज्ञान

पद क्र.6 - 10वी उत्तीर्ण  

पद क्र.7 - 10वी उत्तीर्ण  

निवड पद्धत -  मुलाखतीद्वारे

मुलाखतीचे ठिकाण - मुख्य अभियंता, चंमऔविकेंद्र, झेप सभागृह , प्रशासकीय इमारत, ऊर्जानगर , चंद्रपूर- 442404

थेट मुलाखत - 07 मे 2021 (11:00 AM ते 05:00 PM)

भरतीची जाहिरात - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट mahagenco.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने