भारतीय हवाई दलात 334 पदांसाठी भरती

भारतीय हवाई दलात 334 पदांसाठी भरती

भारतीय हवाई दल अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 334 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

कोर्सचे नाव - भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा 02/2021/ स्पेशल एंट्री/मेट्रोलॉजी एंट्री

नोकरी खाते - भारतीय हवाई दल

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे - 334

अर्जाची फी -  

1.AFCAT एंट्री - 250/-

2.NCC स्पेशल एंट्री & मेट्रोलॉजी एंट्री - फी नाही

अर्जची शेवटची तारीख - 30 जून 2021

पदाचे नाव & तपशील - ऑफिसर 

एंट्री

ब्रांच

रिक्त पदे

 

 AFCAT एंट्री

फ्लाइंग

SSC-96

ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)

AE(L) : PC-20, SSC-78

AE(M) : PC-08 SSC-31

ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल)

Admin: PC-10, SSC-42 Education:PC-04, SSC-17

NCC स्पेशल एंट्री

फ्लाइंग

_

मिटिरिओलॉजि एंट्री

मेट्रोलॉजी

Met: PC-06, SSC-22

 

एकूण

334

शैक्षणिक पात्रता व अनुभव -  

1. -  AFCAT एंट्री- फ्लाइंग: (i) 50% गुणांसह  फिजिक्स व गणित विषयांसह 12 वी उत्तीर्ण  (ii) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी / BE / B.Tech

2. -  AFCAT एंट्री- ग्राउंड ड्युटी (टेक्निकल): 60% गुणांसह पदवीधर/BE/ B.Tech

3. -  AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल):  60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /B.Com. / 50 % गुणांसह MBA / MCA / MA / M.Sc.

4. -  NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग:  NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.

5. -  मेट्रोलॉजी एंट्री: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. 

वयाची अट -  

1.फ्लाइंग ब्रांच - जन्म 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2002 दरम्यान

2.ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल) - जन्म 02 जुलै 1996 ते 01 जुलै 2002 दरम्यान

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट indianairforce.nic.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने