राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे येथे विविध पदांची भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे येथे विविध पदांची भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 50 आहे व पात्र उमेदवारांकडून समक्ष अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते - राष्ट्रीय आरोग्य अभियान

नोकरी ठिकाण - पुणे

एकूण रिक्त पदे - 50

भरतीचा प्रकार - कंत्राटी 

वेतनश्रेणी - 12,000/- ते 17,000/-

अर्जाची फी - फी नाही 

पदाचे नाव & तपशील - 

 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

डेटा एंट्री ऑपरेटर

10

2

कक्ष सेवक

40

 

एकूण

50

शैक्षणिक पात्रता व अनुभव -  

पद क्र.1 - 75% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT

पद क्र.2 - 10 वी पास

वयाची अट -

पद क्र.1 - 18 ते 38 वर्षे

पद क्र.2 - 18 ते 43 वर्षे 

मुलाखतीचे ठिकाण - पंचायत समिती आंबेगाव (घोडेगाव)

थेट मुलाखत - 31 मे 2021 ते 02 जून 2021

भरतीची जाहिरात - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट arogya.maharashtra.gov.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने