नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी अंर्तगत विविध पदांची भरती

 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी अंर्तगत विविध पदांची भरती

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 36 आहे व पात्र उमेदवारांकडून  ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी

नोकरी ठिकाण - पुणे

एकूण रिक्त पदे - 36

अर्जाची फी - फी नाही 

पदाचे नाव & तपशील - 

 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

लॅबोरेटरी सपोर्ट – I

08

2

लॅबोरेटरी सपोर्ट – II

12

3

लॅबोरेटरी सपोर्ट – III

05

4

सायंटिफिक सपोर्ट – I

02

5

सायंटिफिक सपोर्ट – II

01

6

ऍडमिन सपोर्ट – I

08

 

एकूण

36

शैक्षणिक पात्रता व अनुभव -  

पद क्र.1 - 12 वी सायन्स पास + DMLT

पद क्र.2 - लाईफ सायन्स विषयात पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा लाईफ सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी.

पद क्र.3 - लाईफ सायन्स विषयात पदवी + 05 वर्षे अनुभव किंवा लाईफ सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी.

पद क्र.4 - प्रथम श्रेणी लाईफ सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव किंवा लाईफ सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी किंवा द्युतीय श्रेणी लाईफ सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी + संबंधित विषयात Ph.D.

पद क्र.5 - MBBS + 01 वर्षे अनुभव किंवा मायक्रोबायॉलॉजि, PSM किंवा पॅथॉलॉजि विषयात M.D.

पद क्र.6 - 12 वी पास + 35 श.प्र.मि. इंग्लिश किंवा 30 श.प्र.मि. हिंदी टायपिंग किंवा 10500 KDPH इंग्लिश किंवा 9000 KDPH हिंदी.

वयाची अट -

पद क्र.1 ते पद क्र.5 - 18 ते 30 वर्षे

पद क्र.6 - 18 ते 25 वर्षे

अर्ज करण्याचा ई-मेल - recruitmentniv@gmail.com

भरतीची जाहिरात - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट niv.co.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने