अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंर्तगत सहयोगी प्राध्यापक पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 22 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
जाहिरात क्र. - AIIMS/NGP/Admin I/Faculty/2021/02
नोकरी खाते - अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था
नोकरी ठिकाण - नागपूर
एकूण रिक्त पदे - 22
अर्जाची फी - खुला/ ओबीसी - 2000/- ,SC/ST/PWD/महिला - 500/-
अर्जची शेवटची तारीख - 09 जून 2021
पदाचे नाव & तपशील -
|
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
|
1 |
सहयोगी प्राध्यापक |
04 |
|
2 |
सहाय्यक
प्राध्यापक |
18 |
|
|
एकूण |
22 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव -
पद क्र.1 - MD/ M.S किंवा समतुल्य + 06 वर्षे अनुभव
पद क्र.2 - MD/ M.S किंवा समतुल्य + 03 वर्षे अनुभव
वयाची अट -
09 जून 2021 रोजी 50 वर्षांपर्यंत
SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता - The Director, AIIMS Nagpur, Administrative Block, Plot no.2, Sector -20, MIHAN, Nagpur – 441108
भरतीची जाहिरात - इथे पहा
ऑनलाईन अर्ज - इथे पहा
ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट aiimsnagpur.edu.in आहे
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती
