वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अंर्तगत स्टाफ नर्स पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 56 आहे व पात्र उमेदवारांकडून ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
जाहिरात क्र. - WCL/IR/MP/RECTT./2021-22/131
नोकरी खाते - वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड
नोकरी ठिकाण - महाराष्ट्र व मध्य प्रदेश
एकूण रिक्त पदे - 56
अर्जाची फी - फी नाही
अर्जची शेवटची तारीख - 27 मे 2021
पदाचे नाव & तपशील - स्टाफ नर्स (ट्रेनी) T & S ग्रेड C
शैक्षणिक पात्रता व अनुभव - 12वी उत्तीर्ण + A ग्रेड नर्सिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र
वयाची अट -
13 मे 2021 रोजी 18 ते 30 वर्षे
SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत
अर्ज करण्याचा ई-मेल - recruitmentir.wcl@coalindia.in
अर्ज कसा करावा - अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती एकाच PDF फाईल मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा
भरतीची जाहिरात - इथे पहा
ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट westerncoal.in आहे
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती
