कोल्हापूर महानगरपालिके मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 60 आहे व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
नोकरी खाते - कोल्हापूर महानगरपालिका
नोकरी ठिकाण - कोल्हापूर
एकूण रिक्त पदे - 60
भरतीचा प्रकार - कंत्राटी
वेतनश्रेणी - 30,000/- ते 60,000/-
अर्जाची फी - फी नाही
पदाचे नाव & तपशील - वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता व अनुभव - MBBS/BHMS/BAMS/BUMS
मुलाखतीचे ठिकाण - कोल्हापूर महानगरपालिका, संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्य गृह छ. शाहू खासबाग मैदान शेजारी कोल्हापूर
थेट मुलाखत - 19 मे 2021 पासून प्रत्येक बुधवारी
भरतीची जाहिरात व अर्ज - इथे पहा
ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट kolhapurcorporation.gov.in आहे
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती
