बृहन्मुंबई महानगरपालिकेत 185 पदांसाठी भरती

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 185 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिके अंर्तगत विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 185 आहे व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते - बृहन्मुंबई महानगरपालिका

नोकरी ठिकाण - मुंबई

एकूण रिक्त पदे - 185

भरतीचा प्रकार - कंत्राटी

अर्जाची फी -  फी नाही 

अर्जची शेवटची तारीख - 28 मे 2021

पदाचे नाव & तपशील -

 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

औषधनिर्माता (फार्मासिस्ट)

96

2

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

89

 

एकूण

185

शैक्षणिक पात्रता व अनुभव -  

पद क्र.1 -  B.Pharm/D.Pharm + मराठी विषयासह 10वी उत्तीर्ण + MSCIT किंवा CCC  

पद क्र.2 -  B.Sc+DMLT किंवा 12वी उत्तीर्ण+ निम वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडिसिन विषयातील +  मराठी विषयासह 12वी उत्तीर्ण +  MSCIT किंवा CCC 

वयाची अट - 01 एप्रिल 2021 रोजी 18 ते 65 वर्षे

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - 28 मे 2021 (05:00 PM)

अर्ज सादर करण्याचे ठिकाण -  कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, 3रा मजला, एफ/ दक्षिण विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल, मुंबई 400012 

भरतीची जाहिरात - 

पद क्र.1 

पद क्र.2 

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट portal.mcgm.gov.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने