पश्चिम रेल्वे अंर्तगत अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 3591 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
जाहिरात क्र. - RRC/WR/01/2021 Apprentice
नोकरी खाते - पश्चिम रेल्वे
नोकरी ठिकाण - महाराष्ट्र
एकूण रिक्त पदे - 3591
अर्जाची फी - खुला/ ओबीसी - 100/- ,SC/ST/PWD/महिला - फी नाही
अर्जची शेवटची तारीख - 24 जून 2021
पदाचे नाव & तपशील - अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता व अनुभव - 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT
वयाची अट -
24 जून 2021 रोजी 15 ते 24 वर्षे
SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत
भरतीची जाहिरात - इथे पहा
ऑनलाईन अर्ज - इथे पहा
ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट indianrailways.gov.in आहे
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती
- नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये कन्सल्टंट पदांची भरती
- अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 416 पदांसाठी भरती
