महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंर्तगत अप्रेंटिस पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंर्तगत अप्रेंटिस पदांची भरती

 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंर्तगत अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 48 आहे व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते - महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी

नोकरी ठिकाण - नंदुरबार

एकूण रिक्त पदे - 48

भरतीचा प्रकार - प्रशिक्षणार्थी 

अर्जाची फी -  फी नाही 

अर्जची शेवटची तारीख - 20 जून 2021

पदाचे नाव & तपशील - अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

वायरमन (तारतंत्री)

22

2

इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)

23

3

कोपा (COPA)

03

 

एकूण

48

शैक्षणिक पात्रता व अनुभव - संबंधित विषयात ITI (2017 ते 2020 या कालावधीत उत्तीर्ण झालेले उमेदवार)

अर्ज करण्याचा पत्ता -  महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार कार्यालय.

भरतीची जाहिरात - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट mahadiscom.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने