नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 280 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
जाहिरात क्र. - 05/2021
नोकरी खाते - नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
एकूण रिक्त पदे - 280
अर्जाची फी - खुला / ओबीसी / इडब्लूएस - 300/- ,SC/ST/PWD/ExSM - फी नाही
अर्जची शेवटची तारीख - 10 जून 2021
पदाचे नाव & तपशील - इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (EET)
|
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
|
1 |
इलेक्ट्रिकल |
98 |
|
2 |
मेकॅनिकल |
126 |
|
3 |
इलेक्ट्रॉनिक्स |
56 |
|
4 |
इंस्ट्रुमेंटेशन |
|
|
|
एकूण |
280 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव - 65% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] (शेवटच्या वर्षातील उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र) + GATE 2021
वयाची अट - 10 जून 2021 रोजी 18 ते 27 वर्षे
SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत
भरतीची जाहिरात - इथे पहा
ऑनलाईन अर्ज - इथे पहा
ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट ntpc.co.in आहे
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती
