युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंर्तगत 51 पदांची भरती

युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंर्तगत  51 पदांची भरती

 युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 51 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते - युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

नोकरी ठिकाण - UCIL प्रकल्प (जादूगुडा)

एकूण रिक्त पदे - 51

अर्जाची फी -  फी नाही 

अर्जची शेवटची तारीख - 09 जून 2021

पदाचे नाव & तपशील - माइनिंग मेट

शैक्षणिक पात्रता व अनुभव -  माइनिंग मेट प्रमाणपत्र + 01 वर्ष अनुभव 

वयाची अट -  30 एप्रिल 2021 रोजी 18 ते 35 वर्षे

SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत

अर्ज करण्याचा पत्ता -  General Manager(I/P&IRs/CP), Uranium Corporation of India Limited, PO: Jaduguda Mines, Dist: East Singhbhum, Jharkhand – 832 102

भरतीची जाहिरात - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट uraniumcorp.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने