हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड अंर्तगत विविध जागांसाठी भरती

हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड अंर्तगत विविध जागांसाठी भरती

 हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड अंर्तगत विविध जागांसाठी भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 42 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. - 01/2021

नोकरी खाते - हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड

नोकरी ठिकाण - हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड

एकूण रिक्त पदे - 42

अर्जाची फी -  फी नाही 

अर्जची शेवटची तारीख - 11 जून 2021

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (सामान्य ग्रेड)

27

2

व्हेईकल मेकॅनिक

01

3

फायरमन

03

4

लेबर (कामगार)

10

5

कारपेंटर

01

 

एकूण

42

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 -  10 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना + 02 वर्षे अनुभव 

पद क्र.2 -  10 वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव

पद क्र.3 -  10 वी उत्तीर्ण + सर्व प्रकारचे अग्निशमन यंत्र हाताळण्याचे ज्ञान

पद क्र.4 -  10 वी उत्तीर्ण 

पद क्र.5 -  10 वी उत्तीर्ण + सुतारकामचे ज्ञान

वयाची अट -  12 जून 2021 रोजी

पद क्र.1 - 18 ते 27 वर्षे 

पद क्र.2 ते 5 - 18 ते 25 वर्षे 

SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत 

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता - Reception Centre (Recruitment Cell) of 5471 ASC Battalion near Barfani Mandir Opposite SD College, Pathankot Cantt (Punjab) 

भरतीची जाहिरात - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट indianarmy.nic.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने