संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयात अंर्तगत विविध पदांची भरती

संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयात अंर्तगत विविध पदांची भरती

 संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयात अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 83 आहे व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते -  संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय

नोकरी ठिकाण - वेलिंग्टन (तामिळनाडू)

एकूण रिक्त पदे - 83

अर्जाची फी -  फी नाही 

अर्जची शेवटची तारीख - 22 मे 2021

पदाचे नाव & तपशील -

 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

स्टेनोग्राफर ग्रेड II

04

2

निम्न श्रेणी लिपिक

10

3

सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (सामान्य ग्रेड)

07

4

सुखानी

01

5

कारपेंटर

01

6

मल्टी टास्किंग स्टाफ (ऑफिस & ट्रेनिंग)

60

 

एकूण

83

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - 12वी उत्तीर्ण + कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी),65 मिनिटे (हिंदी)

पद क्र.2 - 12वी उत्तीर्ण + कौशल्य चाचणी: संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.3 - 10 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना + 02 वर्षे अनुभव

पद क्र.4 - 12वी उत्तीर्ण + जलतरण प्रमाणपत्र + 02 वर्षे अनुभव

पद क्र.5 - 12वी उत्तीर्ण/ITI + 02 वर्षे अनुभव

पद क्र.6 - 10वी उत्तीर्ण

वयाची अट - 

पद क्र.1 ते 3 -  18 ते 27 वर्षे

पद क्र.4 ते 6 - 18 ते 25 वर्षे

OBC - 03 वर्षे सवलत , SC/ST - 05 वर्षे सवलत

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता - The Commandant, Defence Services Staff College,Wellington (Nilgiris) – 643 231. Tamil Nadu.

भरतीची जाहिरात व अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट dssc.gov.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने