स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमटेड अंर्तगत‘नर्स प्रशिक्षण’पदांचा भरती

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमटेड अंर्तगत‘नर्स प्रशिक्षण’पदांचा भरती

 

 स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमटेड अंर्तगत‘नर्स प्रशिक्षण’पदांचा भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 83 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते -  स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया

नोकरी ठिकाण -  दुर्गापूर (पश्चिम बंगाल)

एकूण रिक्त पदे - 83

अर्जाची फी -  फी नाही 

अर्जची शेवटची तारीख - 17 मे 2021

पदाचे नाव & तपशील - नर्स प्रशिक्षण (PTN)

शैक्षणिक पात्रता व अनुभव - B.Sc (नर्सिंग)/GNM 

वयाची अट - 

17 मे 2021 रोजी 18 ते 30 वर्षे

OBC - 03 वर्षे सवलत , SC/ST - 05 वर्षे सवलत

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट sail.co.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने