प्रगत संगणन विकास केंद्रात अंर्तगत विविध पदांची भरती

प्रगत संगणन विकास केंद्रात अंर्तगत विविध पदांची भरती

 प्रगत संगणन विकास केंद्रात अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 44 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. -  C-DAC(H)/RECT-(03)/2021(May)

नोकरी खाते -  प्रगत संगणन विकास केंद्र

नोकरी ठिकाण - हैदराबाद

एकूण रिक्त पदे - 44

अर्जाची फी -  फी नाही 

अर्जची शेवटची तारीख - 17 मे 2021

पदाचे नाव & तपशील -

 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

प्रोजेक्ट मॅनेजर

03

2

प्रोजेक्ट इंजिनिअर

39

3

प्रोजेक्ट असोसिएट

02

 

एकूण

44

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स) किंवा M.Tech/ M.E + 07 ते 15 वर्षे अनुभव

पद क्र.2 - प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स / IT /ECE/EEE/टेलिकम्युनिकेशन/संबंधित) किंवा पदव्युत्तर पदवी /MCA + 00 ते 04 वर्षे अनुभव

पद क्र.3 - MBA /M.Com/संबंधित/पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव

वयाची अट - 

पद क्र.1 - 50 वर्षांपर्यंत 

पद क्र.2 - 37 वर्षांपर्यंत 

पद क्र.3 - 50 वर्षांपर्यंत 

OBC -03 वर्षे सवलत , SC/ST - 05 वर्षे सवलत

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट cdac.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने