नाशिक महानगरपालिके अंर्तगत 300 वार्ड बॉय जागांसाठी भरती

नाशिक महानगरपालिके अंर्तगत 300 वार्ड बॉय जागांसाठी भरती

नाशिक महानगरपालिके अंर्तगत वार्ड बॉय जागांसाठी भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 300 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. -  49

नोकरी खाते -  नाशिक महानगरपालिका

नोकरी ठिकाण - नाशिक

एकूण रिक्त पदे - 300

भरतीचा प्रकार - कंत्राटी

वेतनश्रेणी - 12,000/-

अर्जाची फी -  फी नाही 

पदाचे नाव & तपशील - वार्ड बॉय

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 09वी उत्तीर्ण

वयाची अट - 18 ते 43 वर्षे 

निवड पद्धत - मुलाखतीद्वारे

मुलाखतीचे ठिकाण - अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक 

थेट मुलाखत - 05 मे 2021 पासून पदे भरेपर्यंत दररोज 03:00 PM ते 05:00 PM

भरतीची जाहिरात - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट nmc.gov.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने