राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 400 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
जाहिरात क्र. - 10/2021-NDA-II
परीक्षेचे नाव - राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2021
नोकरी खाते - NDA & NA
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
एकूण रिक्त पदे - 400
अर्जाची फी - खुला / ओबीसी - 100/- ,SC/ST - फी नाही
अर्जची शेवटची तारीख - 29 जून 2021
पदाचे नाव & तपशील -
|
पद क्र. |
पदाचे नाव |
|
पद संख्या |
|
1 |
नॅशनल डिफेन्स अकॅडमी |
लष्कर (Army) |
208 |
|
नौदल (Navy) |
42 |
||
|
हवाई दल (Air
Force) |
120 |
||
|
2 |
नौदल अकॅडमी [(10+2
कॅडेट एंट्री स्कीम)] |
|
30 |
|
|
एकूण |
|
400 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव -
पद क्र.1 - 12 वी उत्तीर्ण
पद क्र.2 - 12 वी उत्तीर्ण (PCM)
वयाची अट - जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2006 या दरम्यान असावा
परीक्षा - 05 सप्टेंबर 2021
भरतीची जाहिरात - इथे पहा
ऑनलाईन अर्ज - इथे पहा
ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in आहे
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती
