महावितरण अंर्तगत अप्रेंटिस पदांची भरती

महावितरण अंर्तगत अप्रेंटिस पदांची भरती

महावितरण अंर्तगत अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 135 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते - महावितरण

नोकरी ठिकाण - जळगाव

एकूण रिक्त पदे - 135

भरतीचा प्रकार -  प्रशिक्षणार्थी 

अर्जाची फी - फी नाही

पदाचे नाव & तपशील - प्रशिक्षणार्थी

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)

81

2

वायरमन (तारतंत्री)

40

3

संगणक चालक (कोपा)

14

 

एकूण

135

शैक्षणिक पात्रता व अनुभव -  10वी उत्तीर्ण + 60% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/संगणक चालक (कोपा) [मागासवर्गीय: 55% गुण] 

वयाची अट - 14 ते 30 वर्षे SC/ST - 05 वर्षे सवलत

कागदपत्रक सादर करण्याचा कालावधी - 10 ते 25 जून 2021

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण - लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, MIDC, जळगाव-42500

भरतीची जाहिरात - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट mahadiscom.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने