IBPS मार्फत अंर्तगत 10466 विविध पदांची मेगा भरती

 

IBPS मार्फत अंर्तगत 10466 विविध पदांची मेगा भरती

IBPS मार्फत अंर्तगत विविध पदांची मेगा भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 10466 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते - IBPS

नोकरी ठिकाण -  संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे - 10466

अर्जाची फी - 

पद क्र.1 - खुला / ओबीसी - 850/-

पद क्र.2 ते 10 - खुला / ओबीसी - 850/-

मागासवर्गीय/PWBD -175/-

अर्जची शेवटची तारीख -  28 जून 2021

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)

5056

2

ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)

4119

3

                ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)

25

4

ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)

43

5

ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)

09

6

      ऑफिसर स्केल-II (लॉ)

27

7

ऑफिसर स्केल-II (CA)

32

8

ऑफिसर स्केल-II (IT)

59

9

ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)

905

10

ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)

151

 

एकूण

10466

शैक्षणिक पात्रता व अनुभव -  

पद क्र.1 - कोणत्याही शाखेतील पदवी. 

पद क्र.2 - कोणत्याही शाखेतील पदवी. 

पद क्र.3 - 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. + 02 वर्षे अनुभव 

पद क्र.4 - MBA (मार्केटिंग) + 01 वर्ष अनुभव 

पद क्र.5 - CA/MBA (फायनांस) + 01 वर्ष अनुभव 

पद क्र.6 - 50% गुणांसह विधी पदवी (LLB)+02 वर्षे  अनुभव 

पद क्र.7 - CA + 01 वर्ष अनुभव 

पद क्र.8 - 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. + 01 वर्ष अनुभव 

पद क्र.9 - 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. + 02 वर्षे  अनुभव 

पद क्र.10 -50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. + 05 वर्षे  अनुभव 

वयाची अट -  01 जून 2021 रोजी,  

पद क्र.1 - 18 ते 28 वर्षे

पद क्र.2 - 18 ते 30 वर्षे 

पद क्र.3 ते 9 - 21 ते 32 वर्षे

पद क्र.10 - 21 ते 40 वर्षे 

SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत

परीक्षा -

पूर्व परीक्षा - ऑगस्ट 2021

एकल/मुख्य परीक्षा - सप्टेंबर/ऑक्टोबर 2021

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - 

पद क्र.1 - इथे पहा

पद क्र.2 - इथे पहा

पद क्र.3 ते 10 - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट ibps.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने