राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये भरती

राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये भरती

राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 50 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. - 01062021

नोकरी खाते - राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड

नोकरी ठिकाण - रायगड/मुंबई

एकूण रिक्त पदे - 50

अर्जाची फी - फी नाही 

अर्जची शेवटची तारीख -  21 जून 2021

पदाचे नाव & तपशील - ऑपरेटर ग्रेड-I (केमिकल)

शैक्षणिक पात्रता व अनुभव -  55% गुणांसह B.Sc. (Chemistry) [SC/ST: 50% गुण] + NCVT अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) किंवा केमिकल / अलाइड केमिकल इंजीनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य + 07 वर्षे अनुभव 

वयाची अट - 

31 मे 2021 रोजी 18 ते 36 वर्षे

SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट rcfltd.com आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने