भारतीय सैन्य दलात महिला पदांची भरती

भारतीय सैन्य दलात महिला पदांची भरती

भारतीय सैन्य दलात महिला पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 100 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते - भारतीय सैन्य दल 

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

एकूण रिक्त पदे - 100

अर्जाची फी - फी नाही 

अर्जची शेवटची तारीख - 20 जुलै 2021

पदाचे नाव & तपशील - सैनिक जनरल ड्यूटी (महिला सैन्य पोलीस)

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण

वयाची अट -  जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान 

 उंची - 152 से.मी

भरती मेळाव्याचे ठिकाण - अंबाला, लखनऊ, जबलपूर, बेळगाव, पुणे, शिलाँग

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट indianarmy.nic.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने