खडकी कॅन्टोनमेंट बोर्डा अंर्तगत विविध पदांची भरती

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डा अंर्तगत विविध पदांची भरती

 खडकी कॅन्टोनमेंट बोर्डा अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 33 आहे व पात्र उमेदवारांकडून समक्ष अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. - Hosp/Contract-Staff/P

नोकरी खाते - खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड

नोकरी ठिकाण - पुणे 

एकूण रिक्त पदे - 33

अर्जाची फी - फी नाही 

पदाचे नाव & तपशील -

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

सहायक वैद्यकीय अधिकारी

02

2

स्टाफ नर्स

14

3

एक्स-रे तंत्रज्ञ

03

4

लॅबोरेटरी तंत्रज्ञ

04

5

डायलिसिस तंत्रज्ञ

02

6

ECG तंत्रज्ञ

01

7

फार्मासिस्ट

04

8

डाटा एंट्री ऑपरेटर

03

 

एकूण

33

शैक्षणिक पात्रता व अनुभव -

पद क्र.1 - MBBS

पद क्र.2 - GNM/B.Sc.(नर्सिंग)

पद क्र.3 - 12वी उत्तीर्ण + एक्स-रे तंत्रज्ञ कोर्स

पद क्र.4 - B.Sc. (PGDMLT/DMLT)

पद क्र.5 - B.Sc. डायलीसीस तंत्रज्ञ

पद क्र.6 - पदवीधर + ECG तंत्रज्ञ कोर्स

पद क्र.7 - B.Pharm/D.Pharm

पद क्र.8 - पदवीधर + MS-CIT 

मुलाखतीचे ठिकाण - डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे 411003

थेट मुलाखत - 10 जून 2021  (10:00 AM)

भरतीची जाहिरात - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट kirkee.cantt.gov.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने