पुणे महानगरपालिका अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 12 आहे व पात्र उमेदवारांकडून समक्ष अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
जाहिरात क्र. - 01/156
नोकरी खाते - पुणे महानगरपालिका
नोकरी ठिकाण - पुणे
एकूण रिक्त पदे - 12
भरतीचा प्रकार - कंत्राटी
अर्जाची फी - फी नाही
पदाचे नाव & तपशील -
|
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
|
1 |
समुपदेशक |
11 |
|
2 |
प्रयोगशाळा
तंत्रज्ञ |
01 |
|
3 |
एकूण |
12 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव -
पद क्र.1 - पदवी + MSW + HIV एड्स विषयक समुपदेशनाचा 03 वर्षे अनुभव
पद क्र.2 - B.Sc + DMLT + HIV रक्तचाचणी कामाचा लॅबोरेटरी मधील 03 वर्षे अनुभव
वयाची अट - 02 जून 2021 रोजी 18 ते 38 वर्षे ,SC/ST - 05 वर्षे सवलत
मुलाखतीचे ठिकाण - छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जी.बी. हॉल), पुणे महानगरपालिका, शिवाजी नगर पुणे – 411005
थेट मुलाखत - 11 जून 2021 (11:00 AM)
भरतीची जाहिरात - इथे पहा
ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट pmc.gov.in आहे
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती
