राष्ट्रीय आरोग्य अभियान अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 72 आहे व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
नोकरी खाते - राष्ट्रीय आरोग्य अभियान
नोकरी ठिकाण - रत्नागिरी
एकूण रिक्त पदे - 72
भरतीचा प्रकार - कंत्राटी
अर्जाची फी - फी नाही
अर्जची शेवटची तारीख - 14 जून 2021
पदाचे नाव & तपशील - वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समुपदेशक,औषध निर्माता आणि इतर पदे
शैक्षणिक पात्रता व अनुभव - MD/MD/MS/MBBS/BAMS/GNM/B.Pharm/D.Pharm/B.Com/MSW/B.Sc/HSC+डिप्लोमा/पदवीधर
वयाची अट -
MBBS आणि विशेषज्ञ - 70 वर्षांपर्यंत
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषध निर्माता - 65 वर्षांपर्यंत
उर्वरित पदे - 38 वर्षांपर्यंत (SC/ST - 05 वर्षे सवलत)
अर्ज पाठविण्याचा पत्ता - जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.
भरतीची जाहिरात - इथे पहा
ऑनलाईन अर्ज - इथे पहा
ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट ratnagiri.gov.in आहे
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती
