वसई विरार शहर महानगरपालिके अंर्तगत विविध पदांची भरती

वसई विरार शहर महानगरपालिके अंर्तगत विविध पदांची भरती

वसई विरार शहर महानगरपालिके अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 440 आहे व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. - वविशम/वैआवि/621/2021

नोकरी खाते - वसई विरार शहर महानगरपालिका

नोकरी ठिकाण - वसई विरार

एकूण रिक्त पदे - 440

भरतीचा प्रकार - कंत्राटी

अर्जाची फी - फी नाही 

अर्जची शेवटची तारीख - 15 जून 2021

पदाचे नाव & तपशील -

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ)

20 किंवा आवश्यकतेनुसार

2

वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन)

20 किंवा आवश्यकतेनुसार

3

वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ)

20 किंवा आवश्यकतेनुसार

4

वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ)

20 किंवा आवश्यकतेनुसार

5

वैद्यकीय अधिकारी (ENT तज्ञ)

20 किंवा आवश्यकतेनुसार

6

      वैद्यकीय अधिकारी (नेत्र शल्यचिकित्सक)

20 किंवा आवश्यकतेनुसार

7

वैद्यकीय अधिकारी (दंत शल्यचिकित्सक)

20 किंवा आवश्यकतेनुसार

8

वैद्यकीय अधिकारी (MBBS)

20 किंवा आवश्यकतेनुसार

9

GNM (अधिपरिचारिका)

20 किंवा आवश्यकतेनुसार

10

फार्मासिस्ट

20 किंवा आवश्यकतेनुसार

11

प्रयोगशाळा सहाय्यक

20 किंवा आवश्यकतेनुसार

12

क्ष-किरण सहाय्यक

20 किंवा आवश्यकतेनुसार

 

एकूण

440

 

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - MD (स्त्री व प्रसूतीरोग शास्त्र)

पद क्र.2 - MD (मेडिसिन)

पद क्र.3 - MD (ॲनास्थेशिया)

पद क्र.4 - MD/DCH/ MD (बालरोग चिकित्सा शास्त्र)

पद क्र.5 - MS (ENT)

पद क्र.6 - MS (नेत्र चिकित्साशास्त्र) किंवा MBBS+DOMS (नेत्र चिकित्साशास्त्र)

पद क्र.7 - दंतशास्त्रातील BDS

पद क्र.8 - MBBS

पद क्र.9 - 12वी उत्तीर्ण+GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

पद क्र.10 -12वी(विज्ञान) उत्तीर्ण + D.Pharm/B.Pharm

पद क्र.11 -12वी उत्तीर्ण + DMLT

पद क्र.12 - 12वी उत्तीर्ण + क्ष-किरण कोर्स

वयाची अट - 

पद क्र.1 ते 8 - वयाची अट नाही

पद क्र.9 ते 12 - 45 वर्षांपर्यंत 

अर्ज सादर करण्याचा पत्ता - वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

भरतीची जाहिरात - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट vvcmc.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने